महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
![member]()
श्री प्रमोद विमल दिवाकर कुमरे
सरपंच
![member]()
श्री.शैलेंद्र कल्पना विठ्ठल गिरासे
उपसरपंच
![member]()
श्रीं अक्षय माधुरी संजय कंकाळे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.संजय माणिकराव खारकर
गटविकास अधिकारी
![]()
श्री इंद्रपाल गीताबाई बापूराव वैद्य
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमती मेघा उज्वला यशपाल मोहोड
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमती रेखा सुमन नरेंद्र ठाकूर
अंगणवाडी सेविका
![]()
श्रीमती लीला कौसल्या मारोती सोनोने
अंगणवाडी सेविका
![]()
श्रीमती भागीरथा विमल काशिनाथ नामुरते
अंगणवाडी सेविका
![]()
श्रीमती मीरा कलावंत बाई संजय सपाटे
आशा
![]()
श्री भोजराज रुखमा थावरुजी जाधव
जी प मुख्याधापक
![]()
श्रीमती ममता पंचफुला श्रीधर बरडे
आशा
![]()
श्रीमती पूजा वनिता प्रवीण मोहोड
आशा
![]()
श्रीमती रोशनी नर्मदा किरण पवार
सदस्य/सदस्या
![]()
प्रमोद रामकृष्ण मेश्राम
संगणक परिचालक
![]()
संदिप रमेशराव पटाळे
रोजगार सेवक
![]()
रविंद्र वामणराव तिरमारे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सुभाष भगवान भोयर
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
श्री. अनिल विठ्ठल चव्हाण
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमंती. पुजा सागर शेंडे
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमती. राधिका सुनिल सावेकर
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमंती. वर्षा विजय मेश्राम
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमंती. पार्वताबाई मारोती राऊत
सदस्य/सदस्या
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत कारला हे गाव मार्डी चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे वरून पश्चिमेस १२ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत कारला ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत कारला मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत कारला अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत कारला ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत कारला मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत कारला अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत कारला सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत मासोद iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1966
- एकूण लोकसंख्या2880
- एकूण पुरुष1485
- एकूण महिला1395
- गावाचे भौगेलिक क्षेत्र1822.79
- एकून खातेदार संख्या920
- एकून कुटुंब संख्या622
- एकून घर संख्या622
- एकून शौच्छालय संख्या 622
- एकून खाजगी नळ सख्या 622
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप6
- विहीर11
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या -
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी-
- एकून शेतकरी संख्या494
- एकून सिचंन विहिरीची संख्या179
- एकून गुरांची संख्या1928
- एकून गोठयांची संख्या165
- बचत गट संख्या65
- अंगणवाडी 3
- खाजगी शाळा संख्या 1
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या 2
- एकून गॅस जोडणी संख्या622
- एकून विद्युत पोल संख्या120
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी2
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था65
- समाज मंदिर 6
- हनुमान मंदिर1
- पशुवैधाकिय दवाखाना0
- पोस्ट आफिस1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट
























